आवळे · शहापूर · ठाणे
ग्रामपंचायतीविषयी
ग्रामपंचायत आवळे (Avale) – एकत्रित माहिती
ग्रामपंचायत आवळे ही शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत आहे. माहुली किल्ल्यासारख्या वारसा स्थळामुळे या गावाला विशेष ओळख प्राप्त झाली आहे. शिक्षण, महिला बचत गट व ग्रामविकास उपक्रमांमध्ये ही ग्रामपंचायत सक्रिय आहे.
प्रशासकीय रचना
• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत• LGD कोड: 192438• प्रभाग संख्या: 3 मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड
गटविकास अधिकारी (BDO) श्री. रमेश माधवराव शिरसाठ ग्रामपंचायत अधिकारी
श्री. प्रदीप नामदेव आगिवले सरपंच उपसरपंच
उपसरपंच ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती
एकूण लोकसंख्या: 3626 • पुरुष: 1804• महिला: 1822 घरांची संख्या: 1260
साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 24 हेक्टर जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जाती (SC): 2986• अनुसूचित जमाती (ST): 640
प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत आवळेमु.
आवळे, पोस्ट सावरोली,ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: grampanchayatawale@gmail.com संपर्क: 774XXXX444
बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी प्रभारी सरपंच:श्री.
प्रदीप नामदेव आगिवले 9270252618 उपसरपंच:श्री. प्रदीप नामदेव आगिवले
ग्रामविकास अधिकारी:श्री. रमेश माधवराव शिरसाठ 7588350301 ग्रामपंचायत सदस्य
एकूण सदस्य: 11 प्रदीप नामदेव आगिवले, भरत कमळू टोकरे, सुनिता गुरुनाथ पोकळा, सुधीर मनोहर दरोडा, प्रेमा सचिन वाघ, सुनिता संतोष वरठे, भरत जयवंत गावंडा, अनिता दशरथ जागले, दत्तात्रय लहानू पाठारी, सावित्री दत्तात्रय जागले, जयश्री सुनिल आगिवले शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा
शाळा (7):• आवळे• आंबेडोह• वाढूचापाडा• माहुली• काटेकुई• चांदरोटी• मामणोली अंगणवाडी केंद्रे: 10 केंद्रे आरोग्य सुविधा
• प्राथमिक आरोग्य सुविधा: उपलब्ध नाही पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन उपलब्ध
ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 1260• घरगुती शौचालये: 1260• सामुदायिक स्वच्छता संकुल: 1 आर्थिक माहिती वार्षिक निधी: ₹ 5,00,000/-
धार्मिक व ऐतिहासिक स्थळे • माहुली किल्ला• शिव मंदिर• गणपती मंदिर• हनुमान मंदिर• गावदेवी मंदिर• विठ्ठल-रुक्मिणी मंदिर महिला सक्षमीकरण
• आई एकविरा महिला बचत गट• भक्ती बचत गट• सुदीक्षा महिला बचत गट• समर्थ कृपा महिला बचत गट योजना व उपक्रम • ग्रामविकास योजना• महिला सक्षमीकरण उपक्रम
नागरिक सेवा • जन्म व मृत्यू नोंदणी• शासकीय योजना अर्ज इतर माहिती
• पंचायत भवन: उपलब्ध• इंटरनेट सुविधा: उपलब्ध नाही• सामान्य सेवा केंद्र (CSC): उपलब्ध https://avale.shahapurpanchayat.in/wp-content/uploads/sites/21/2025/11/v1.mp4
ग्रामपंचायत आढावा
मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 3626 • पुरुष: 1804• महिला: 1822
घरांची संख्या: 1260 साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 24 हेक्टर
प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत आवळेमु.
आवळे, पोस्ट सावरोली,ता. शहापूर, जि. ठाणे बसथांबा अंतर: 1 कि.मी.
पदाधिकारी व अधिकारी प्रभारी सरपंच:श्री. उपसरपंच:श्री.
प्रदीप नामदेव आगिवले ग्रामविकास अधिकारी:श्री. ग्रामपंचायत सदस्य
एकूण सदस्य: 11 शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा अंगणवाडी केंद्रे: 10 केंद्रे
आरोग्य सुविधा पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन उपलब्ध
आर्थिक माहिती वार्षिक निधी: ₹ 5,00,000/- धार्मिक व ऐतिहासिक स्थळे
महिला सक्षमीकरण योजना व उपक्रम नागरिक सेवा
इतर माहिती yes yes
yes yes
ग्रामपंचायत आवळे मु. आवळे, पोस्ट सावरोली, ता. शहापूर, जि. ठाणे
त्वरित माहिती
| महसूल गावे | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले |
|---|---|---|
| प्रभाग | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले |
| लोकसंख्या | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले |
| क्षेत्रफळ | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |
| कुटुंबे | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |
| साक्षरता | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |
| पाण्याचे स्रोत | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |